Wednesday , 16 October 2019
Breaking News

ज्येष्ठ क्रिकेटपटू मिथाली राज करणार ट्विटर लाईव्ह

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट, (हिं.स) भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू मिथाली राज आपल्या कारकिर्दीची कहाणी क्रिकेट प्रेमींपुढे मांडणार आहे. मिथाली ट्विटर इंडिया द्वारा आयोजित ट्विटर लाईव्ह कार्यक्रमात भाग घेणार असून तिच्या असामान्य प्रवासाची गाथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

# हर स्पोर्ट्स स्टोरी  #HerSportsStory या विशेष संवाद कार्यक्रमा अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. उद्या म्हणजे 18 ऑगस्ट रोजी बारा वाजता या कार्यक्रमास सुरुवात होईल या ट्विटर लाईव्ह साठी विशेष हॅशटॅग सुरु करण्यात आला असून # #AskMithaliRaj #आस्क मिथाली राज या हॅशटॅग वर प्रेक्षक आणि क्रिकेट चाहते मिथाली राज यांनी प्रश्न विचारू शकणार आहेत.

  अनंत सिंह के घर से मिली एके-47 असली, बैलेस्टिक व अन्य एक्सपर्ट की तकनीकी जांच में खुलासा

 

Click & Download Udaipur Kiran App to read Latest Hindi News